Accident Between Two Travel Buses On Tuljapur Latur National Highway
महाराष्ट्र

भीषण अपघात! लातूर-सोलापूर महामार्गावर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, 2 ठार, 20 जखमी

लातूर : लातूर-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या चार दिवसांपूर्वी माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या वाहनाचा अपघात याच मार्गावर झाला होता. आज पहाटे पुन्हा एकदा या मार्गावर भीषण अपघात झाला असून, दोन ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागून झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा […]

'Kilkhilat' ambulances will be made available for children in suburban areas of Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबई उपनगर परिसरात लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार

मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात अर्जदार पूनम नायर यांनी लहान मुलांना […]

three boy and a girl found in ambulance arrested by police
देश

पोलिसांनी हलत असलेली रुग्णवाहिका तपासली तर त्यांना धक्काच बसला…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून एक अतिशय लज्जास्पद घटना समोर आली आहे. निर्जन भागात उभी असलेली एक रुग्णवाहिका बघून काही जणांना शंका आली, त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी येऊन रुग्णवाहिका तपासली तर त्यांना तिच्यात तीन तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. ही घटना वाराणसीत असलेल्या […]