Bibwewadi police arrest rickshaw thief in Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे : सराईत रिक्षा चोराला बिबवेवाडी पोलीसांनी घेतले ताब्यात

पुणे : पुण्यात रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला बिबवेवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस चोरीला गेलेल्या बजाज ऑटो रिक्षाचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेत होते, यावेळी पोलिसांच्या खास बातमीदारामार्फत त्यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, रिक्षा चोरी करणारा व्यक्ती हा धनकवडी सातारा रोड, पुणे येथील फर्निचरच्या दुकानामध्ये काम करतो. पोलीस त्यानुसार शोध घेत होते, यावेळी हा चोर […]