नवी दिल्ली : पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला अपेंडिसिटिसचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. पंजाब किंग्जच्या संघाने निवेदनात म्हटले की, केएल राहुलने पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याला औषधे घेतल्यानंतर देखील बरं न वाटल्यामुळे त्याला तात्काळ इमर्जन्सी रूम मध्ये नेऊन काही चाचण्या करण्यात […]

