Rajveer Jawanda Dead at 35: Punjabi Singer Dies in Motorcycle Accident
मनोरंजन

अभिनेता आणि गायक राजवीर जवंदा यांचे बाईक अपघातात अवघ्या ३५ व्या वर्षी निधन

मुंबई : लोकप्रिय पंजाबी गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यामुळे संगीतक्षेत्र आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी परिसरात एका गंभीर मोटारसायकल अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिमला येथे जात असताना झालेल्या भीषण अपघातात त्याच्या डोके आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. […]