13 Dies After They Accidentally Fell Into A Well In Kushinagar During Haldi Ceremony
देश

भीषण दुर्घटना! विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू, हळदी समारंभावेळी झाले असे काही…

उत्तर प्रदेश : कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त […]

7 Killed, 7 Injured In Cylinder Blast In Gonda
देश

सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना, ७ ठार, ७ जण गंभीर जखमी

लखनौ : एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटात सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, २ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्यांना लखनऊच्या ट्रामा […]

Central government decision to allow all private hospitals for corona vaccination
कोरोना देश

कोरोना लसीकरणासाठी सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय

लखनऊ : कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सुट्टी देण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं जाहीर केलंय.  तर इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.  माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत […]

Bollywood will remain in Mumbai - Yogi Adityanath
देश राजकारण

बॉलिवूड मुंबईतच राहिल, आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही – योगी आदित्यनाथ

आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे […]