लखनौ : समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी प्रदीर्घ आजारानंतर गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी सकाळी 8.16 वाजता अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून, त्यांचे समर्थक आणि चाहते त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत होते. ३ वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे संरक्षणमंत्री […]
टॅग: मुलायम सिंह यादव
मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन
लखनौ : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. साधना गुप्ता या प्रतीक यादव यांच्या आई आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या सासू होत्या. साधना गुप्ता यांना शुगरसह इतर अनेक आजार होते. त्यांना मेदांता रुग्णालयात […]


