मुंबई : शक्तिमान या नावाने घरोघरी ओळखले जाणारे मुकेश खन्ना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी मुकेश खन्ना यांनी मुलींबद्दल असभ्य वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. मुकेश खन्ना यांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सांगितले तर त्या धंदा करत आहेत. मुकेश खन्ना यांचा एक […]
टॅग: मुकेश खन्ना
मुकेश खन्ना यांच्यावर कोसळला दु: खाचा डोंगर, मोठी बहीण कमल कपूर यांचे कोरोनाने निधन
मुकेश खन्ना यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांमुळे काल सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पण आता त्यानंतर 24 तासातच मुकेश खन्ना यांच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. दिल्लीत राहणारी मुकेश खन्ना यांची मोठी बहीण कमल कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मुकेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली. कमल कपूर यांना श्वास घेण्यास […]


