लोणवाला : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका इर्टिगा कारला धडक दिली आणि त्यानंतर कंटेनर मार्गाच्या कडेला उलटून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. […]
टॅग: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर इनोव्हा कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटल्यामुळं झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित घवले यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (२५ मे) सकाळी आठच्या सुमारास झाला. अभिजित घवले त्यांच्या […]


