पुणे : मासिक पाळी ही स्त्रियांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण काही वेळा पाळीदरम्यान वेदना, अंगदुखी, खोडर, उलट्या, किंवा मानसिक तणाव यासारखे त्रास जाणवू शकतात. या वेदना काही काळासाठी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात. मात्र, काही साधे उपाय करून या त्रासातून आराम मिळवता येतो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर उपाय १. आहारात बदल करा संतुलित […]
टॅग: मासिक पाळी
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
मासिक पाळी म्हणजेच स्त्रीच्या योनीतून होणारा रक्तस्त्राव जो मासिक चक्राचा भाग असतो. बऱ्याच स्त्रियांना वेदनादायक मासिक पाळी येते, ज्याला डिसमेनोरिया देखील म्हणतात. यात मासिक पाळीदरम्यान बहुतेक वेळा पेटके (cramps), ओटीपोटात वेदना जाणवतात. इतर लक्षणे देखील असू शकतात, जसे की पाठदुखी, मळमळ, अतिसार आणि डोकेदुखी. मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही उपाय : भरपूर पाणी प्या […]
मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..
मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास […]



