मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज, 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. हा महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प असून, अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. त्यात राज्याच्या आर्थिक विकासासाठी विविध महत्वाच्या घोषणांची आणि योजनांची माहिती दिली आहे. 1. महत्वपूर्ण घोषणाः लाडकी बहीण योजना: राज्य सरकारने 21 ते 65 वर्ष वयोगटातील […]
टॅग: महिलांसाठी योजना
खुशखबर! लाडक्या बहिणींना या महिन्यापासूनच मिळणार 2100 रुपये, 6वा हप्ता केव्हा मिळणार जाणून घ्या…
नागपूर : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याच्या घोषणेनंतर या महिन्यापासूनच 2100 रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरकार सहावा हप्ता कधी देणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरीही या महिन्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात अशी बातमी आहे. दरम्यान, सोमवारी नागपूर अधिवेशनादरम्यान, […]


