MPSC exam
पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारावर कारवाई

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्ल्यूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. […]

MNS leader Amit Thackeray visited the family of Swapnil Lonakar
पुणे महाराष्ट्र

मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येचे पडसादही सर्वत्र उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात येऊन स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससी व राज्य […]

MPSC exam
महाराष्ट्र

ब्रेकिंग : MPSC ची परीक्षा आता होणार २१ मार्चला, लोकसेवा आयोगाचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. उमेदवारांना १४ मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे २१ मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० शनिवारी २७ मार्च रोजी आयोजित […]

MPSC exam
काम-धंदा महाराष्ट्र

मोठी बातमी : MPSC परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात […]