मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री उशिरा गाझियाबाद येथील निवासस्थानी तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी पोहोचताच तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिचे चाहते आणि सहकारी कलाकार मोठ्या धक्क्यात आहेत. सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा वर्षाव होत असून […]
टॅग: मनोरंजन बातम्या
समांथाचा राज निदिमोरूसोबत विवाह, समांथाने सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फोटो
मुंबई : साऊथ स्टार समांथा रुथ प्रभूने बॉयफ्रेंड राज निदिमोरूसोबत विवाह करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी कोइंबतूरमधील ईशा योगा सेंटर येथे त्यांच्या विवाहसोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आले. समांथाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत फक्त “01.12.2025” असे कॅप्शन लिहिले असून, हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत […]


