Maharashtra Roadways bus going from Indore to Pune fell into river, 12 people died
महाराष्ट्र मुंबई

मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना : बचाव कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लक्ष, मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये

मुंबई : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री […]