मुंबई : मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या 19 व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, निवासी इमारतीच्या 19 व्या मजल्यावर अनेक रहिवासी झोपेत असताना […]

