उत्तर प्रदेश : गुरूवारी बुलंदशहरच्या शिकारपूर भागातील इंटर कॉलेजमध्ये दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने भरवर्गात दुसऱ्या विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार केलं. आरोपी विद्यार्थ्याने आपल्या लष्करात असणाऱ्या काकांच्या परवानाधारक पिस्तुलाने हल्ला केला. आरोपीने शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षकांनी त्याला पकडले. घटनेच्या एक दिवसअगोदर पण बेंचवर बसण्याबाबत दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर शालेय […]

