बीड : बीड तालुक्यातील लिंबारुई परिसरात ३१ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीकडून नवीन मोबाईल फोन न मिळाल्याच्या रागातून २४ वर्षीय महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलासह शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत महिलेचे नाव प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे (वय २४) असून, तिच्या मुलाचे […]
टॅग: बीड बातम्या
हसावं कि रडावं, एसटी स्थानकात येताच सीट पकडण्याची घाई, विद्यार्थी खिडकीतून शिरायला चढला, चौकट निसटली अन्…
बीड : बसमध्ये धक्का लागणे, गर्दी असणे हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे. कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात, हे कधी समजतही नाही. कधी-कधी गर्दीत चढताना आपल्याला अपयश येतं. बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते. त्यामध्ये काही लोकं लटकून प्रवास करतात किंवा काही लोकं बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात. […]


