नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’चे मालक कान्ता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच, त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनविणाऱ्या यूट्यूबवर गौरव वासाची माफी मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला […]
टॅग: बाबा का ढाबा
‘बाबा का ढाबा’ चे मालक कांताप्रसाद पुन्हा पूर्वीच्या स्थितीत, रेस्टॉरंट बंद करुन जुना ढाबा सुरु
नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’चा मालक कांताप्रसाद यांनी आपला जुना ढाबा पुन्हा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी सुरु केलेले रेस्टॉरंट कमी उत्पन्न आणि जास्त खर्च यामुळे अगोदरच बंद करावे लागले होते. कांता प्रसाद म्हणाले की, कोरोनामुळे दिल्लीची परिस्थिती खूप वाईट झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना ढाबा देखील काही दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळे त्यांच्यासमोर […]


