हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील सिरमोर येथे शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. येथे शिलाईमधील बोहराद खड्डजवळ नॅशनल हायवे-707 वर एक खासगी बस घसरून दरीत लटकली. यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते. प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि सर्व प्रवाशांना खाली उतरेपर्यंत ड्रायव्हरने ब्रेक दाबून ठेवला. यानंतर प्रवासी आणि क्लीनर यांनी मिळून ड्रायव्हरचा जीव वाचवला. मिळालेल्या […]

