bachpan ka pyaar fame sahdev dirdo may shift to raipur for treatment
मनोरंजन

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोला उपचारासाठी रायपूरला पाठवण्याची तयारी, प्रकृती स्थिर

मुंबई : ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदो याचा मंगळवारी अपघात झाला. या अपघातामध्ये सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहदेव दिरदोचा अपघात झाल्यापासून चाहते त्याची प्रकृती सुधारण्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. अपघातानंतर सहदेव बेशुद्धच होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा शुद्ध आली. आता सहदेवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. सहदेवला रात्री उशिरा जगदलपूर […]