SBI warns account holders
देश

SBI ने खातेधारकांना दिला ‘हा’ सावधानतेचा इशारा

मुंबई : बँकिंग फ्रॉडच्या वाढत्या घटना लक्षात घेत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) ने कोट्यवधी खातेधारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपली वैयक्तिक माहिती प्रायव्हेट ठेवण्याची सूचना एसबीआयने ट्विटरवरुन दिली आहे. ही माहिती इतरांसोबत शेअर करताना दोन वेळा विचार करा. तरच तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील. बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवा, असंही एसबीआयने […]