मुंबई : फ्रान्समधील नॉर्मंडी येथे होणाऱ्या 19 व्या ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-2022’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचवावे. त्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आज संबंधित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी आज मुंबई येथे मंत्री श्री.केदार यांची भेट घेतली, त्यावेळी ते […]
टॅग: फ्रान्स
विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता जप्त
फ्रेंच अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता ईडीच्या सांगण्यावरून जप्त केली आहे. युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे, असं ईडीने म्हटलं आहे. विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH […]


