पुणे : दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन देशभर पाळला जातो. या दिवशी संपुर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलाला अभिमानाचा, शौर्याला मानवंदना देण्याचा, त्याचबरोबर आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या स्मृतीने मन हेलावणाराही असतो. 21 ऑक्टोबर हा दिवस […]

