Petrol, diesel prices
देश

दिलासादायक : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात

क्रूड ऑइलचा भाव कमी झाल्याने आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे. आज देशभरात पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. काल बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ […]