मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गुरुवारी 10 दिवसांत नवव्यांदा वाढ झाली. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी बुधवारीही 80-80 पैशांची वाढ झाली होती. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 6.40 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने दिलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपातीचा फायदाही संपला आहे. नव्या […]

