पुणे : पीएमपीएमल बसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ७ एप्रिल रोजी पोलिसांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तडीपार गुन्हेगारांची टोळी रिक्षा क्रमांक एमएच/12/ एनडब्ल्यु/3933 सह पुणे स्टेशन बस स्टॅन्ड परिसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत. त्याप्रमाणे या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याकरीता युनिट-1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठांनी […]

