Investigation Of 15 Persons Who Joined Party With Minor Boy Deep Investigation In Kalyaninagar Accident Case
क्राईम पुणे महाराष्ट्र

अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी; कल्याणीनगर अपघात प्रकरणात सखोल तपास

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित ४८ हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती चौकशीत मिळाली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. […]