first Hindkesari winner Shripati Khanchanale passed away
कोल्हापूर महाराष्ट्र

पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन

पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गज श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांची तब्येत बिघडल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीपती खंचनाळे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले आहेत. १९५९ साली पंजाब केसरी बनता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे […]