मुंबई : अभिनेत्री यामी गौतम विरोधात सक्तवसूली संचलनालयाने (ED) समन्स जारी केले आहे. परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. ईडीला संशय आहे की यामीने काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी यामी विरोधात हे दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही, तर तिला अटक होण्याची […]

