अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला की पत्नीने पतीच्या परवानगीशिवाय तिच्या पालकांच्या घरी जाणे ही क्रूरता किंवा त्याग ठरणार नाही. त्यामुळे न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि कृष्ण पहल यांच्या खंडपीठाने पतीला त्याग आणि क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश बदलला. न्यायालयाने स्पष्ट केले कि, “कोणत्याही परिस्थितीत, प्रतिवादीच्या परवानगीशिवायही अपीलकर्त्याने तिच्या पालकांच्या घरी जाण्याचे कृत्य […]

