पठाणकोट : पठाणकोटजवळील रणजीत सागर तलावात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने वैमानिक आणि सह-वैमानिक सुरक्षित आहेत. एनडीआरएफ आणि पोलिसांकडून शोध व बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 254 आर्मीच्या एव्हिएशन स्क्वाड्रनच्या हेलिकॉप्टरने सकाळी 10:20 वाजता मामून कॅंटमधून उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर रणजीत सागर तलावावरून खूपच कमी उंचीवरून उडत होते आणि त्यानंतर ते कोसळले. पठाणकोटला लागून असलेल्या जम्मू […]
टॅग: पठाणकोट
भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, घटना उघडकीस आल्यानंतर…
पंजाब : पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे तंत्र मंत्राच्या नावावर एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पीडित मुलीच्या कुटूंबियांनी भोंदू बाबाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पठाणकोटच्या भदरोया येथील आहे, येथे एक भोंदू बाबा तंत्र मंत्र करीत […]


