dhanbad bus accident 24 passengers injured
देश

ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे बसला भीषण अपघात, 24 जखमी, चार जणांची प्रकृती चिंताजनक

झारखंड : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाला आहे. आज (३० जून) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राजगंज पोलिस स्टेशन परिसरात जीटी रोडवर बस अनियंत्रित झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे 24 जण जखमी झाले असून बस ड्रायव्हरसह चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसने जीटी रोडवर उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने […]

Woman dies while pretending to hang herself to scare husband
देश

नवऱ्याला घाबरवण्यासाठी करत होती गळफास घेण्याचे नाटक, पण पाय घसरला आणि…

नवऱ्याला घाबरवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक करताना एका महिलेचा मृत्यू झाला. झारखंडमधील धनबादमध्ये रामकनाली फिल्टर प्लान्टच्या जवळच ही धक्कादायक घटना घडली. महिलेच्या आठ वर्षीय मुलीने सांगितले की तिची आई गळफास घेण्याचे नाटक करत होती. गळफास घेतानाचा फोटो काढत असताना स्टुलावरून तिचा पाय घसरला. त्यामुळे, फास आवळून तिचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. मनोज महतोचे हे दुसरे लग्न […]