मध्य प्रदेश : हरदा जिल्हा रुग्णालयात एक असामान्य मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचे दोन्ही पाय गुडघ्यापासून उलटे आहेत. म्हणजेच तिचे पंजे पाठीच्या बाजूला आहेत. डॉक्टर ही एक दुर्मिळ घटना असल्याचं सांगत आहेत. या बाळाचे वजन 1 किलो 600 ग्रॅम इतके आहे. तिला स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट (SNCU) मध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु […]

