धुळे : धुळे शहरातील साक्रीच्या यशवंत नगर येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आठ वर्षांच्या डिंपल मनोहर वानखेडे हिचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला. फुगा फुगवताना अचानक तो फुटला आणि त्याचा तुकडा डिंपलच्या घशात अडकला. यामुळे तिला श्वास घेण्यात अडचण येवू लागली आणि यात तिने जीव गमावला. डिंपल आपल्या कुटुंबासोबत यशवंत नगर येथे […]
टॅग: दुर्दैवी घटना
पुणे : जलतरण तलावात बुडून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सूचित घास असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना वानवडीमध्ये बुधवारी (५ मार्च) सकाळी आठच्या सुमारास सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमधील जलतरण तलावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सूचित घास हे सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटीमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी ८ वाजता एका तरुणीने […]


