Dr. B.R. Ambedkar Mahaparinirvan Diwas 2025 Chaityabhoomi Mumbai
महाराष्ट्र मुंबई

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. […]

Mumbai Slum Redevelopment: Modern Homes for Rama Bai Ambedkar & Kamaraj Nagar Residents
महाराष्ट्र मुंबई

माता रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घरांत राहण्याचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न केवळ कागदावर राहणार […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याकरिता स्वतंत्र योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नऊ शैक्षणिक संस्था आणि […]

Inspection of the statue of Dr. Babasaheb Ambedkar by the Cabinet Sub-Committee
महाराष्ट्र मुंबई

इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याची मंत्रिमंडळ उपसमितीकडून पहाणी

गाझियाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळत आहे. ही गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केली आहे. इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक […]