Minister Dr. Nitin Raut
नाशिक महाराष्ट्र

एकलहरे औष्णिक केंद्राचे बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून कायापालट करा, नितीन राऊत यांच्या सूचना

नाशिक : एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे ‘बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये’ रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान […]

Minister Dr. Nitin Raut
नागपूर महाराष्ट्र

सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया आजारासाठी नागपुरात केंद्र उघडणार

नागपूर : सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया या आजारावर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार व्हावे, यासाठी केंद्र उघडण्यात यावे, असा निर्णय सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज घेतला. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात समिती गठित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या सिकलसेल संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसह […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोना काळात रुग्णालयांना आग लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण […]