जयपूर : जयपूरमधील एका ग्राहक मंचाने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल नोटीस बजावली आहे. जयपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने (कमिशन) विमल पान मसाल्याच्या उत्पादकांनाही नोटीस बजावली आहे. अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा आणि सदस्या हेमलता अग्रवाल यांच्या आयोगाने त्यांना १९ मार्च रोजी वैयक्तिकरित्या […]
टॅग: टायगर श्रॉफ
दिशा पाटणीच्या बॅगमध्ये आहे तरी काय? चाहत्यांना पडला प्रश्न…
मुंबई : टायगर श्रॉफ आज त्याचा नवा चित्रपट घेऊन येत आहे. आज त्याचा हिरोपंती 2 हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागासह टायगर श्रॉफने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना हिरोपंती २ मध्ये पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. काल रात्री मुंबईत हिरोपंती २ […]


