Senior leader Ahmed Hassan passes away
देश

ज्येष्ठ नेते अहमद हसन यांचे निधन

लखनौ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अहमद हुसेन यांचे आज लखनौ येथे निधन झाले. राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. तत्पूर्वी, 16 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान छातीत दुखू लागल्याने त्यांना KGMU च्या लॉरी कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते, […]