Senior leader and former minister Haribhau Naik passes away
नागपूर महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन

नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे […]