प्रसिद्ध ब्युटीशियन आणि हेअर डिझायनर जावेद हबीब याच्यावर महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात पीडित महिला पूजा गुप्ताने जावेद हबीबविरुद्ध कलम ३५५, ५०४ आयपीसी, ३ महामारी कायदा आणि ५६ आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबने माफी मागितली आहे. प्रसिद्ध केशभूषाकार जावेद हबीब […]

