अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात आज भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला असून दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तवांगजवळील फॉरवर्ड भागात उड्डाण करणारे लष्कराचे चीता हेलिकॉप्टर आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास नियमित उड्डाण करताना क्रॅश झाले. त्यानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात […]

