Heads of 8 Indian Missions meet Maharashtra Governor
महाराष्ट्र मुंबई

विविध देशांमधील भारताच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट, चार मराठी भाषिक राजदूतांचा शिष्टमंडळात समावेश

मुंबई : विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ राजदूत व उच्चायुक्तांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या कार्याची माहिती दिली. शिष्टमंडळामध्ये चार मराठी भाषिक राजदूतांचा समावेश आहे. भारताच्या कंबोडियातील राजदूत डॉ. देवयानी खोब्रागडे, जकार्ता येथे मुख्यालय असलेल्या एसियान दूतावासातील भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे, चेक गणराज्यातील भारताचे राजदूत हेमंत कोटलवार, इराक […]