गोव्याचे प्रदीर्घकाळ सेवा देणारे आमदार, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना व त्यांच्या पत्नी कोरोनाची लागण झाली आहे. तथापि, त्यांची प्रकृती सुधारत आहे. ते राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वडील आहेत. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करत म्हटले कि, “माझे वडील श्री प्रतापसिंह राणे (गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पोरिम मतदारसंघ) आणि माझी आई श्रीमती. विजयादेवी […]

