Dibrugarh Express Derail In Gonda Uttar Pradesh 1 Dead Many Feared Trapped
देश

मोठी दुर्घटना! उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात, डिब्रुगड एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले!

उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गोंडापासून ३० किलोमीटर दूर झिलाही रेल्वेस्टेशनच्या जवळ घडली आहे. प्रशासनाने बचाव […]