gas cylinders become more expensive from today
देश

LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, ग्राहकांना मोठा झटका

इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या नव्या दरांची घोषणा करत असते. यावेळी IOCL ने कमर्शियल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. तर […]