62-year-old man rapes little girl
ठाणे महाराष्ट्र

अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने दिले चुकीचे औषध…

ठाणे : अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने तिला चुकीचे औषध दिल्यामुळे प्रेयसीची प्रकृती बिघडली व ही बाब तिच्या कुटुंबीयांपुढे आली. त्यानंतर बालकांचे लैंगिक आजारापासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस दिलेल्या माहिती नुसार, शुभम छोटू कटरे (वय २४, रा. मौदा) याची सतरावर्षीय मुलीशी ओळख झाली.  १ जानेवारी २०२० […]

Pankaja Munde
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे, महादेव जानकर, रमेश कराड यांच्यावर ‘या’ कारणामुळे गुन्हा दाखल

बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने त्यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथे २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला होता. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन […]