अवकाळी पाऊस, हवामान इशारा, गारपीट, वादळ, हवामान अपडेट, पावसाचा इशारा, भारतीय हवामान, गारपीट इशारा, वादळ इशारा, हवामान अंदाज, शेती परिणाम, हवामान बदल, हवामान विभाग, वादळ, जिल्हा इशारा
महाराष्ट्र

राज्यात अवकाळी पाऊस! गारपीट आणि वादळाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (१ एप्रिल) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध प्रदेशांसाठी हवामानविषयक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये येत्या काही दिवसांत पाऊस आणि वादळी वारे सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाल्याने महाराष्ट्रात तापमानात थोडीशी घट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मात्र मोठे […]

try to get immediate help to the affected farmers
महाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व […]