उत्तर प्रदेश : नाटकाची रिहर्सल करताना गळफास लागून एका १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 15 ऑगस्ट रोजी भगतसिंग यांच्यावरील नाटक सादर करण्यासाठी तालीम करताना या चिमुकल्याला गळफास लागला. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका गावात ही दुःखद घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या कारवाईविनाच कुटुंबाने या […]

