उत्तराखंड : सोनप्रयागपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. रूद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने उत्तराखंडमधील काही भागात मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अमरनाथजवळील शेकडो तंबू वाहून गेल्याने 16 जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. अचानक ढगफुटीमुळे […]

