Two bodies were found in a canal in Fursungi village
पुणे महाराष्ट्र

फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आढळले दोन मृतदेह

पुणे : फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आज (२५ मे) सकाळी दोन मृतदेह आढळून आले, यातील एक मृतदेह महिलेचा आणि दुसरा पुरुषाचा आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. दरम्यान, हडपसर परिसरातील शिंदेवादी येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला […]