Krishna Janmabhoomi case: UP court allows plea seeking removal of mosque to be filed
देश

मोठी बातमी! कृष्णजन्मभूमीवर बांधलेली मशीद हटवण्याची याचिका दाखल करण्यास न्यायालयाची परवानगी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील एका दिवाणी न्यायालयाने “कृष्णजन्मभूमी” म्हणजेच भगवान कृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेली शाही इदगाह मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यासह, न्यायालयाने सप्टेंबर 2020 मध्ये खटला फेटाळण्याचा दिवाणी न्यायालयाचा आदेश रद्द केला. न्यायालयाने निर्णय दिला, “मथुरा न्यायालयाचा निर्णय आहे की शाही इदगाह मशीद कृष्णजन्मभूमीवर बांधण्यात आली होती, त्या आधारे […]